Tuesday, March 25, 2025 11:02:36 PM
बुधवारी राज्य विधान परिषदेत शिवसेना (यूबीटी) आमदार मिलिंद नार्वेकर यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात घोषणा केली.
Jai Maharashtra News
2025-03-13 13:04:54
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते भैय्याजी जोशी यांनी केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला आहे. त्यांनी केलेल्या वक्तव्याचा मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी निषेध केला आहे.
Apeksha Bhandare
2025-03-06 18:40:28
महाराष्ट्र डाक विभागाच्या वतीने मुंबई जीपीओ येथे मोठ्या उत्साहात मराठी भाषा गौरव दिन 2025 साजरा करण्यात आला. मराठी भाषेच्या समृद्ध वारशाचा सन्मान करण्यासाठी हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
Samruddhi Sawant
2025-02-28 07:39:37
विद्रोही साहित्य संमेलनात संविधानाच्या चौकटीत उठावाचा आग्रह
Manoj Teli
2025-02-23 06:34:50
हॉटस्टारवर इतर भाषांसोबत मराठी समालोचनाचा पर्याय हवा यासाठी मनसे कार्यकर्ते थेट हॉटस्टारच्या कार्यालयात
Ayush Yashwant Shetye
2025-01-27 19:10:37
सद्या सर्वच पालक आपल्या पाल्यांना इंग्रजी माध्यमांच्या शाळेत शिकवता,यामुळे आताच्या पिढीला मराठी बोलण्याचं थोडी अडचणच होते असं बोललं तरी ते वावगं ठरणार नाही.
Manasi Deshmukh
2025-01-08 16:49:26
2024-12-03 20:08:25
केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. या घटनेचे स्मरण करण्यासाठी दरवर्षी ३ ऑक्टोबर रोजी राज्यात अभिजात भाषा दिन साजरा केला जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.
ROHAN JUVEKAR
2024-10-04 10:15:37
दिन
घन्टा
मिनेट